धारावीकरांचं घराचं स्वप्न आता साकार होणार आहे. धारावी म्हणजे आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी... मात्र आता या धारावीचा ...
इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासदार बसने आयोगाच्या ...
MPSC आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ...
26/11 चा मुंबई दहशतवादी हल्ला म्हटलं की अजमल कसाबचं नाव आजही अंगावर काटा आणतं. मुंबईवर झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव गेला आणि अवघा देश हादरला होता. या प्रकरणात कसाबवि ...
PM Narendra Modi यांच्या राजकीय नेतृत्त्वाला 25 वर्ष, मोदी दर्शनासाठी विनायक मंदिरात PM Narendra Modi marks 25 years of ...
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय.. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वात खासदार आणि कार्यकर्त्यांनी जंतरमंतरकडे कूच केली. सर्व खासदार बसमधून जंतरमंतरच्या द ...
तीन दशकांहून अधिक काळ, राज्यातील गडचिरोली भागात कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या मनात 'सी-६०' कमांडो दलाच्या नावाने धडकी भरवली होती. नक्षलवाद्यांच्याच रणनीतीचा अवलंब करून त्यांच्या चळवळीचा कणा मोडण्य ...
पुण्यात MPSC विद्यार्थी रावण दहन करणार. रावणाच्या पोस्टरवर भीमनवारांचा फोटो.एस एम जोशी पुलाखाली दशमुखी रावण दहन केले जाणार ...
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चोंढी येथे पेट्रोल पंप सील करण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑईलच्या सेल्स मॅनेजर महेश शेळके यांच्यावर ...
Malegaon | Dongrale Case | सर्वात मोठी बातमी: डोंगराळे अत्याचार प्रकरणाचा अंतिम निकाल 16 ऑक्टोबरला Malegaon | Dongrale Case | Major News: Final verdict in the Dongrale case on October 16.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतलीय. या भेटीदरम्यान शाहांसोबत राज्यातल्या ...
रोहित पवारांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय.. पुण्यातील आंदोलन पूर्णपणे राजकीय झालंय, असं ...
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results