मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक सुयश लाभेल. वृषभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.