भारतीय सिनेसृष्टीतील तीन मोठ्या सुपरस्टार्सचे हे चित्रपट अ‍ॅक्शन, पौराणिक कथा आणि भव्य दृश्यांचा अनोखा संगम घेऊन येणार आहेत.